Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: गणेश कला क्रीडा येथे पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, मान्यवरांची उपस्थिती

Pune City, Pune | Jun 14, 2025
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. गणेश कला क्रीडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us