Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: अखेर एम टू एम प्रिन्सेस रो- रो जयगड बंदरावर दाखल

Ratnagiri, Ratnagiri | Sep 2, 2025
आज २ सप्टेंबर सकाळी साडेसहा वाजता मुंबईतून निघालेली एम टू एम प्रिन्सेस दुपारी दोन वाजता जयगड धक्क्याला लागली. चाचणी (ट्रायल बेसिस) म्हणून निघालेली रो-रो पावसाळी वातावरणामुळे जयगड बंदरात साडेसात तासात दाखल झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us