आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या सुमारास टिटवाळा येथील समाजसेवक संदीप नाईक यांनी टिटवाळा येथील रेजन्सी मधल्या रस्त्याची दुरावस्था दाखवली आहे. या संदर्भात त्यांनी काल कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली असून त्यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. टिटवाळा रेजन्सी मधील रस्त्यावर पडलेल्या चिरा आयुक्तांना घाबरणार असं ते म्हणाले.