Download Now Banner

This browser does not support the video element.

जुन्नर: वन्य प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदाची येथील घटना

Junnar, Pune | Sep 9, 2025
जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदाची येथील वाजेवाडी वस्तीवरील सीताबाई बबन जाधव (वय ६०) यांना वन्य प्राण्याने हल्ला करून ठार केले.ही घटना सोमवारी (दि. ८ ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us