Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी, एक लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Haveli, Pune | Sep 9, 2025
वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करताना वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us