शहरात नेहमीच सर्पदर्शनाच्या घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना समोर येत आहे.धनंजय फरताडे यांच्या घरात साप आढळल्याची माहिती 'वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी'चे सदस्य आनंद शेळके आणि वीरेंद्र मेंढे यांना मिळाली.या घटनेची माहिती मिळताच, दोघांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या सापाला सुरक्षितपणे पकडले.