रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा येथील सिताराम वीरच्या खुनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्हा सहभाग असलेल्या संशयातून जयगड पोलिसांनी दुर्वाचे वडील दर्शन पाटील यांना अटक केली मंगळवारी त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.