Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याकडून झालेल्या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांनी संघटित होत लढा दिला आणि या लढ्याला यशही आलं महाराष्ट्रात आजपर्यंत जी गोष्ट शक्य झाली नाही या शेतकऱ्यांनि दिलेल्या लढ्यातून साध्य झाली.दरम्यान यापुढे संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली.