कळमेश्वर तालुक्यातील घोराड पिपळा लिंगा पोही या गावांमध्ये शिवसेनेच्या आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी ठीक ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आल्या. तसेच शिवसेनेच्या कामावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश सुद्धा केला. कळमेश्वरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीतही प्रवेश घेण्यात आले