Download Now Banner

This browser does not support the video element.

कन्नड: तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घ्यावी-तहसीलदार विद्याचरण कडवकर यांचे आवाहन

Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार विद्याचरण कडवकर व तालुक्यातील महसूल सहाय्यकांनी आवाहन केले आहे की, ई-पिक पाहणी अद्याप राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची पाहणी वेळेत करावी. प्रत्येक गावात महसूल प्रशासनाने नेमणूक केलेल्या महसूल सहाय्यकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची ई-पिक पाहणी करून घ्यावी
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us