तेलंगाना राज्यातून आदिलाबाद येथून समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्याच्या खेडे भागात जैव संप्रेरक ( bio-stimulant) ची विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर कृषी विभागाने धाड टाकून दोन जणांना ताब्यात घेतल्याची घटना काल शुक्रवारी घडली. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून शंकर भूषण पालथ (५०) राहणार गुडा तालुका जाईनात जिल्हा आदिलाबाद आणि गिरीश लक्ष्मण रेड्डी, येल्तीवार(४६) राहणार वार्ड नंबर 36 आदिलाबाद हे दोघेही हिंगणघाट आणि