Download Now Banner

This browser does not support the video element.

अमळनेर: मंगरूळ शिवारात हॉटेल वृंदावनजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द जागीच ठार; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

Amalner, Jalgaon | Oct 8, 2025
अमळनेर ते धुळे रस्त्यावरील मंगरूळ शिवारातील हॉटेल वृंदावन जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us