महादेव घाट येथील पवित्र कर्णिका नदीमध्ये विवाहित महिलांनी हरतालिका व्रताच्या पूजे नंतर विसर्जन करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी नदीच्या घाटावर गर्दी केली होती.हरितालिका तीज हा सण भारतीय संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रात, विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी उपवास करतात.या वर्षीही महादेव घाटावर हा उत्साह दिसून आला.