चिमूर एक सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान बोचली खापरी देवकुंड वानगाव या गावांमध्ये संजू झाडे माजी सभापती पंचायत समिती चिमूर प्रशांत काटवटे उपसरपंच भीमकुंड आनंद थोटे पोलीस पाटील पोचली व इतर शेतकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन शास्त्रज्ञाची सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळेच सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहेत तेव्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले