Download Now Banner

This browser does not support the video element.

पारशिवनी: गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पारशिवनी तालुका मध्ये श्रीगणेश विसर्जन भक्ती भावाने व उत्साहात संपन्न झाले.

Parseoni, Nagpur | Sep 7, 2025
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पारशिवनी तालुकातील शहर व ग्रामीण भागा मध्ये तीन दिवसीय श्रीगणेश विसर्जन भक्ती भावाने व उत्साहात संपन्न झाले. पोलीसाचे चोख बंदोबस्त .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us