राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज सायंकाळी शहादा तालुक्यातील धूरखेडा या गावाला भेट दिली. ग्रामस्थांचे त्यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या येत्या चार वर्षात या सर्व समस्यांचा निराकरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.