अतिवृष्टीमुळे कोपरगाव व राहाता तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे मदत करावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी केली आहे. माजी खा. लोखंडे यांनी शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील नुकसानी भागाची पाहणी केली.यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.