पुसद येथे वाहतूक नियमांची जनजागृती होण्याच्या दृष्टीने व रोड अपघात कमी होण्याच्या दृष्टीने दुचाकीस्वारांना वसंतराव नाईक चौक येथे हर्षवर्धन बीजे उपविभागीय पोलिस अधिकारी व निलेश शेंबडे प्रभारी जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखा पुसद यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत दुचाकीस्वारांना व नागरिकांना मार्गदर्शन केले व हेल्मेटचे वितरण करण्यात आले.