Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: जाकादेवी बाजारपेठेत भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे प्रौढांचा मृत्यू

Ratnagiri, Ratnagiri | Sep 4, 2025
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठे रस्ता ओलांडणाऱ्या पौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता घडली .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us