दिंडोरी तालुक्यातील वणी के आर टी महाविद्यालय येथे आज थॅलसेमिया आजारा संदर्भात जनजागृती चा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस या जनजागृती कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर एसएस काळे यांचे मार्गदर्शनाने प्राध्यापक प्रकाश पंगम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .