कोरपणा 28 ऑगस्ट पासून अन्न त्यात उपोषणाला शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर यांनी तहसील कार्यालयाच्या गेट समोर उपोषणाला बसले कोरपणा येथील देशी दारूचे दुकानाला दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी ही मागणी रेटून धरली अखेर प्रशासनाने या मागणीची अन्यथा आंदोलनाची दखल घेतल्याने उपोषण मागे घेतले अशी माहिती दोन सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजता मोहितकर यांनी दिली.