*केंद्रीय सहकार विभागाचे संयुक्त सचिव दिनेशकुमार वर्मा यांची कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यास भेट.* ''सहकारातून समृध्दीकडे'' वाटचाल या अभियानांतर्गत केंद्रीय सहकार विभाग, नवी दिल्लीचे संयुक्त सचिव श्री.दिनेशकुमार वर्मा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे श्री.पराग हंडे, जिल्हा उपनिबंध कार्यालय जळगांवचे श्री.धिरज पाटील व श्री राकेश ठाकरे यांनी आज दिनांक २४/०८/२०२५ रोजी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर भेट देऊन साखर कारखाना, सहवीज निर्मीती प्रकल्प व इथेनाॅल