शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवणी तालुकाप्रमुख मुकेश सुडे यांनी सय्यदपुर ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचारा विरोधीत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणाला जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला व जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना बोलून त्वरित चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली.