Download Now Banner

This browser does not support the video element.

सालेकसा: मुंडीपार येथे जुन्या वादावरून लोखंडी पाईप ने मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद

Salekasa, Gondia | Sep 5, 2025
यातील फिर्यादी नरेंद्र नागपुरे रा.मुंडिपार व आरोपी सुखलाल जमदाड व राजेश जमदाड हे एकाच गावात राहणारे असून वेगवेगळ्या जातीचे आहेत नमूद घटना दिनांक ३ सप्टेंबर रोजी आठ वाजेच्या दरम्यान मुंडीपार येथे गावात मोहल्यातील सार्वजनिक गणेश ची आरती झाल्यानंतर फिर्यादी हे पेंडॉलच्या आत मध्ये खुर्चीवर बसून होते व फिर्यादीच्या बाजूला बसलेले हंसराज वडगाये हि खुर्चीवर बसून होता तेव्हा मोहल्यातील आरोपी सुखलाल जमदाड हा आपल्या घरून लोखंडी पाईप हातात घेऊन पेंडालच्या समोर रोडावर आला व मोहल्यातील हंसराज
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us