चंद्रपूर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किनारा येथील शेतकरी कुटुंबातील युवकांनी आत्महत्या केल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी घडली होती या घटनेची माहिती मिळताच नंदुरी येथील सामाजिक कार्यकर्ते ंबर दादा अशोक जितोळे यांनी 01 सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान त्या युवकांच्या घरी जाऊन कुटुंबीयाचे सात्वन केले व आर्थिक मदत दिली