आज दिनांक 9 जून 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन शहरातील तालुका कृषी कार्यालयामध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली आहे, या आढावा बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध योजने संदर्भात व येणाऱ्या खरीप हंगामा संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राजमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले आहे.