लालबागचा राजा अमित शाह यांनाच पावतो असं विधान करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करोडो गणेशभक्तांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी. अशी प्रतिक्रिया आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दिली आहे.