ई-पीक पाहणी प्रक्रियेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विषय घेऊन शेतकरी आंदोलक कॉम्रेड सचिन मनवर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे यांनी आज उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे तसेच यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. या चर्चेत दोन्हीही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्या दिनांक ९ सप्टेंबर (मंगळवार) रोजी संबंधित परिपत्रक काढ..