वर्धा जिल्ह्यामध्ये काल खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली व नदी नाल्याला खूप जास्त प्रमाणात पूर आला होता शेतामध्ये कामासाठी गेलेल्या महिला व नागरिक शेतामध्येच अडकले होते . खूप जास्त पाणी आल्यामुळे त्यांना घरी परत कसे यावे हे काही समजत नव्हते एकुर्ली पुलालगत गत खूप जास्त प्रमाणात पूर आला होता .पुरामध्ये अनेक लोक अडकले ही माहिती एकुरली येथील विकी तडस यांनी गावातील युवकांना दिली होती अतिवृष्टीमुळे