तलाठी पदभरती २०२३ मधील अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची थम्ब व्हेरिफिकेशन पडताळणी दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे होणार आहे. या पडताळणीसाठी टीसीएस कंपनीचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार असून, संबंधित उमेदवारांनी ओळखपत्रासह (फोटो आयडेंटीटी) उपस्थित राहणे आवश्यक आहे.