Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: नागपूर येथे जिल्ह्याच्या विकास प्रश्नांवर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांसोबत माजी खासदार नेते यांची आश्वासक चर्चा

Gadchiroli, Gadchiroli | Sep 13, 2025
देवरी-आमगांव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे तसेच गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग आणि आरमोरी-गडचिरोली महामार्ग यासंबंधीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे आज प्रत्यक्ष भेट घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us