Download Now Banner

This browser does not support the video element.

शामराव नगरातील म्हसोबा मंदिरासमोरील गटार झाकणाने बंद करावी --मनोज भिसे

Miraj, Sangli | Sep 26, 2024
शामराव नगरातील म्हसोबा मंदिरासमोर ड्रेनेज पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी गटारावर कोणतही झाकण न लावता ती तशीच उघडी ठेवल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे महापालिकेने लवकरात लवकर ही गटार झाकणाने बंद करावी अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us