कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न.पारशिवनी पंचायत समितीच्या सभागृहात कर्तव्य पूर्ती सोहळ्याचे आयोजन.चंद्रकांत देशमुख यांचा सहपत्नीक गौरव. या प्रसंगी पंचायत समिती ये पुर्ण विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.