Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: चिचटोला येथून मोटरसायकलची चोरी ,साकोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल

Sakoli, Bhandara | Sep 7, 2025
साकोली तालुक्यातील पळसगाव सनका येथील रहिवासी सुरेश मानापुरे यांची मोटरसायकल शनिवार दि 6 सप्टेंबरला सायंकाळी5वाजता चिचटोला येथून चोरीला गेली आहे सी.बी. शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच49एडी 3510ही मोटरसायकल चोरीला गेली आहे. शोध करूनही मोटरसायकल न मिळाल्याने सुरेश मानापुरे यांनी साकोली पोलीस ठाण्यात रविवार दि.7 सप्टेंबरला दुपारी3वाजता मोटरसायकल चोरीची तक्रार दाखल केली ही मोटरसायकल काळ्या रंगाची व तिच्यावर लाल पांढरे रंगाचे पट्टे असून 40हजार रुपये किंमतीची आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us