चंद्रपूर पाटाडा येथील अल्पवयीन मुलींची दुपारी 3वाजताच्या सुमारास आजोबाच्या घरी कोणालाही न सांगता निघून गेली होतीस नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती मिळून आली नसल्याने तिला कोणतेही फुस राहून पळून नेले असा संशय व्यक्त करत मुलीच्या मामाने पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिले त्यावरून माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्याचा तपास करताना माजरी पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून हिंगणघाट येथे जाऊन अल्पवयीन मुलीचा शोध लावला व तिला सुरक्षित ताब्यात दिले.