भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैशांच्या वापराची मोठी चटक लागलीये. BJD, BRS वर एनडीएला मतदान करण्यासाठी दबाब आहे. आमची मते पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होणार. हे तिन्ही दल तटस्थ राहिले म्हणजे हाच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का आहे. जे सातत्याने भाजपाच्या बाजूने उभा राहिले प्रत्येक विधायकाच्यावेळी आज ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी येणार नाहीत,