क्षयरोग पथक मुक्ताईनगर अंतर्गत *प्रा.आ. केंद्र-रुईखेडा अंतर्गत उपकेंद्र- कोथळी* येथे दि.५ऑगस्ट २०२५रोजी क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत *निक्षय शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण *६१ संशयित रूग्णांची तपासणी* करण्यात आली असून यात ८ संशयिताना पुढील तपासणी रेफर करण्यात आले. तसेच संशयित रुग्ण X-ray तपासणीसाठी पाठविण्यात आलेत व १८ वर्ष वरील10 लोकांना CYTB लसआरोग्य सेविका यांचे मार्फत देण्यात आली. सदर शिबिरात डॉ.पल्लवी तळेले समुदाय आरोग्य अधिकारी,* यांनी तपासणी केली असून यशस्वीतेसाठी प्रा आ केंद्राचे *आरोग्य सहाय्य्क* *उपकेंद्राचे आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा, गटप्रवर्तक