Download Now Banner

This browser does not support the video element.

नरखेड: पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत करण्यात आला रूट मार्च, दंगा काबू योजनेबाबत घेण्यात आला सराव

Narkhed, Nagpur | Aug 25, 2025
आगामी येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम यांच्यासह नरखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रूट मार्च नंतर दंगा काबू योजनेबाबत सराव देखील घेण्यात आला. यादरम्यान सन शांततेत साजरे करा असे देखील आवाहन नागरिकांना करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us