गंगाझरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ओझाटोला येथील एका किराणा दुकानात गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून पोलीसांनी तंबाखूजन्य उत्पादने जप्त केली. पोलीस हवालदार राकेश भुरे गस्त घालत असताना ओझाटोला जिल्हा परिषद हायस्कूलजवळील चौकातील एका किराणा दुकानात सुरेश परदेशी गेडाम (५६) रा. ओझाटोला, जि. गोंदिया हा गुटखा व बीडी बंडल विक्री करीत असतांना मिळाला. त्याच्याविरुद्ध कलम ६(ख), २४ सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा अन्वये गुन्हा नोंदवि