'मतदार अधिकार यात्रे'वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, वोट चोरीविरोधात राहुल गांधींच्या यात्रेला जोरदार पाठिंबा मिळत आहे. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.