निलंगा तालुक्यातील मसलगा येथे शेतकरी संवाद बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करताना काही महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडल्या – शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी सोयाबीनला हमीभाव ₹८५०० जाहीर करावा गतवर्षीचा व चालू वर्षाचा पिकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा