मिरजेतील लिंगणुर येथे मुसळधार पावसाने एकाचा बळी घेतला असून ओढा पात्रात एकाचा मृतदेह आढळला आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात एकाचा बळी गेला आहे मिरज तालुक्यातील लिंगणुर येथे एकाचा मृतदेह ओढ्यात सापडला आहे मल्लाप्पा दुडाप्पा अडी वय 40 रा मंगसूली ता अथणी जि बेळगाव कर्नाटक असे मृत व्यक्तीचे नाव आहे शनिवारी रात्री सदरची घटना उघडकीस आली स्थानिकांनी याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन