आज दि 3 सप्टेंबर सकाळी 12 वाजता गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथे पेढे वाटून फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. मराठा समाजाचा हा फार किचकट प्रश्न होता आज पर्यंत कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचे राजकारण केले आहे. ज्या ज्या वेळेस देवा भाऊ हे मुख्यमंत्रीपदावर बसतात त्या त्या वेळेस मराठ्यांना वाटतं