वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन घेणार ड्रोनची मदत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती.. आज दिनांक सहा शनिवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्राईम एरोस्पेस कंपनीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल दिनांक 5 शुक्रवार रोजी भेट देऊन कंपनी तयार करत असलेल्या ॲग्रिकल्चरल ड्रोन, सरवायलन्स ड्रोन, डिफेन्स ड्रोन, हॅंड ग्रेनेड ड्रोन, ॲन्टी फायर ड्रोन विषयी सविस्तर माहिती घेतली व कंपनीने अजुर्ना नावाच्या स्प्रिंग ॲग्रिकल्चरल ड्रोनचे उद