लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमाला उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लातूरकडे रवाना झाले,यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या,विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडणार आहे.