गर्दी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांना महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेकडून निवेदन देण्यात आ आमगाव हे नगरपरिषदेचे ठिकाण असून गोंदिया जिल्ह्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गडचिरोली, बालाघाट आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून व्यापारी वर्ग धान्य व इतर साहित्य घेऊन मोठ्या प्रमाणात येथे येतो. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत गर्दीचे आणि महत्त्वाचे ठिकाण बनले