वलीमामू दर्गा परिसरातील दगडफेक प्रकरणी सात जण पोलीसांच्या ताब्यात.. सदर बाजार पो,ठाण्याचे पो.निरि. संदिप भारती यांची माहिती.. आज दिनांक 7 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातल्या वली मोहम्मद दर्गा परिसरात दोन गट आमनेसामने येऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून तेव्हापासून परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही तपासणीवरून पोलीसांनी सात जणांना