जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढावा,या मागणीसाठी आज यवतमाळ शहरात शेतकरी चळवळीच्या नेतृत्वात व संभाजी ब्रिगेडच्या सहकार्याने आज दिनांक १२ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.संविधान चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मूलभूत व तातडी....