व्यापाऱ्याला घरात घुसून खंडणी मागणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई, सदरबाजार पोलिसांची कारवाई.. व्यापाऱ्यास घरात घुसून पिस्तुलाच्या धाकावर 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा तर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. आज दि. 23 शनिवार रोजी सायं. पाच वा. सुमारास मिळालेल्या माहीतीनुसार फिर्यादी चंदन बंसतीलाल गोलेच्छा (वय 49, रा. भोकरदन नाका, जालना)