शहरातील स्टेशन रोड परिसरातील गवळीवाडा बहरू चाळ संभाजी कॉलनी स्वामी समर्थ कॉलनी या भागातील मागील एक ते दोन वर्षापासून नागरिकांना मेला मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाण्यातून पोटाचे विकार त्वचारोग तसेच इतर आजार उद्भवू लागले नाहीत नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या गंभीर समस्येबाबत उपाययोजना करून नागरिकांना तातडीने स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश गाडळकर यांच्याकडे करण्यात आली आहे